स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
आय-क्यू इंग्लिश स्कूल, लासुरगांव ता. वैजापूर शाळेने रक्षाबंधनानिमित्त आज वैजापूर मर्चंट बँक शाखा लासुर स्टेशन येथे जाऊन विद्यार्थिनीने रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक मा.श्री.प्रितम शेठ मुथा, लासुर स्टेशनचे मा.उपसरपंच मा.श्री.गणेश भाऊ व्यवहारे, बँकेचे शाखा अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त आय-क्यु इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षक उपस्थित होते.प्रतिनिधी:- राजेंद्र जैन

Discussion about this post