प्रतिनिधी :- अनिल गुंजाळ
रायपुर येथील जंगलाला आज सकाळी सकाळी आग लागली होती ती रायपुर येथील सोसायटी चे मा़ चेअरमन स्रीहारी गुंजाळ यांच्या लक्षात त्यांनी तात्काळ वन समीतीचे ऊपाध्यक्ष आनिल गुंजाळ यांना फोनवर सांगितले त्यांनी तात्काळ चांदवड येथील फॉरेस्ट खात्याला कळवले व तेथील कर्मचारी लगेच हजर झाले सर्दीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली प्रयत्न करण्यासाठी तेथील शेतकरी किराण गुंजाळ अमोल गुंजाळ श्रीहरी गुंजाळ शरद गुंजाळ आबा पवार वन कर्मचारी साले मॅडम व त्यांचा स्टॉप तात्काळ हजर झाल्यामुळे आग आटोक्यात आली नाहीतर खूप मोठी वन्य प्राण्यांची हानी होण्याची शक्यता होती आग लागू नये यासाठी रस्त्याच्या साईडला जाळपट्टी बनवायची खूप गरज आहे तरी ते जाळपट्टी वनविभागाने लवकरात लवकर करावे ही विनंती.
Discussion about this post