यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगाव येथील शिवतीर्थ येथे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांचा सर्वपक्षीय जाहीर निषेध करुन त्यांच्या कठोर कारवाई करावी यावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले.यावेळी वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ, राजेद्र तेलंगे ,दिलीप किन्हाके, मंगेश राऊत, प्रदिप ठुने,कीशोर गायधने, जानराव गिरी उपनगराध्यक्ष राळेगाव रविंद्र शेराम नगराध्यक्ष राळेगाव, अंकित कटारिया, बालाजी कदम,विनोद देवतळे,तातेश्वर पिसे,पिपरे,सर,बाळु धुमाळ, प्रकाश खुडसंगे,,अफसर अली सैयद, मधुकर राजुरकर, अँड वैभव पंडित, अंकुश मुनेश्वर, सुनिल भामकर, गजानन पाल,बंडू लोहकरे,लियाकत अली,संजय दुरबुडे,शुभम चिडाम, मधुकर राजुरकर, मनोज पेंदोर, गजानन पुरोहित,अफसर अली,राजु पुडके, इमरान खान,व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post