


ऑनलाईन पद्धतीने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रम संघटक तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने मौजे दहागाव येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार दौलतजी दरोडा साहेब उपस्थित होते.यावेळी आमदार साहेबांचे आयोजकांच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले..
प्रतिनिधी शहापूर तालुका सगीर शेख..
Discussion about this post