24 Total Views , 1 views today

ता़.प्र. नांदगाव खंडे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र सावनेर येथील संत वामन महाराज संस्थान संत बाल वामन महाराज यांच्या मार्गदर्शनात भागवताच्यार्य तुकाराम महाराज मेहुकर यांच्या अमुत वानितुन शनिवार दिनांक 15/2/2025 ते 22/2/2025 फेब्रुवारी पर्यंत व्येसन मुक्ती भागवत सप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळी मुंबई येथील प्रशीद डॉ. सुभाष राव सोयर व डॉ.सिमा सोयर यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले. त्यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी आरोग्य तपासणी करून लाभघेतला तसेच शनिवारी दुपारी 12 वासता हरीभकत तुकाराम महाराज मेहुकर यांच्या हस्ते काल्याचे किर्तन करण्यात आले. व नंतर 1वाजता सावनेर नगरितुन श्री. च्या पालखीची मिरवणूक व शोभा यात्रा काढण्यात आली.त्यावेळी अमरावती यवतमाळ वर्धा जिल्ह्यातील भावीक भक्त हजार रोच्या संख्येने उपस्थित होते. श्रीनामाच्या जयघोषाने सावनेर गावातील वातावरण भक्तिमय झाले होते.वृतांत तालुका प्रतिनिधी मारोती काळेकर..
Discussion about this post