
नवीन नांदेड :
वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्या वतीने आयोजित माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त दिनांक 26 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी सिडको नवीन नांदेड येथे होणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून श्रध्देय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहेत.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार बाजार सिडको येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे पुणे यांचा सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विशेष उपस्थिति म्हणून फारुक अहमद,
भदंत पंयाबोधी थेरो,तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शोभाताई प्रदीप जोगदंड ह्या रहाणार आहेत, स्वागत अध्यक्ष म्हणून राजू वाघमारे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश भोसीकर राज्य सदस्य, अक्षय बनसोडे युवा सदस्य प्रदेश,संघरत्न कुऱ्हे,शिवा नरंगले,राजेश्वर हत्तीअंबिरे,हौसाजी वारघडे,पी.एम वाघमारे,श्याम भाऊ कांबळे, कैलाश वाघमारे,एस.एस,भंडारे,आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे ,तसेच सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक साजन बेंद्रे (पुणे) यांचा सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तथा महानगर अध्यक्ष विट्टल गायकवाड,संयोजन समितीचे अध्यक्ष अनिल बेरजे,कार्याध्यक्ष तथा महानगर महासचिव आमृत
नरंगलकर,अशोक मगरे,
सल्लागार साहेबराव भंडारे,हरी कसबे (भा.बौ.मा,कार्यालयीनसचिव),
श्यामराव कापशिकर,गौतम डूमणे, तसेच संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे..
Discussion about this post