नांदगाव: दिनांक २३ फेब्रुवारी २०२५, संत निरंकारी मंडळ नवी दिल्ली शाखा नांदगाव तथा भारत सरकार च्या सांस्कृतिक मंत्रालय याच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ” स्वच्छ जल ,स्वच्छ मन ,या उपक्रमाद्वारे बोरघाट (जूनगाव) येथील नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात सदगुरू प्रार्थना द्वारे करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. राहुल भाऊ पाल सरपंच ग्रामपंचायत जूनगाव ,अध्यक्ष ब्रांच मुखी खुशाल जी झोडगे नांदगाव, प्रमुख अतिथी पंढरीनाथ पाल- संचालक, तेजराम लंजे ,भारती लंजे , कांताबाई झोडगे,मुखरू जी कोमावर ,लवसन जी वाढई,
अनिल जी पोगुलवार, घनश्याम जी दहेलवार, हरी पाल, मंगला पाल, पुरुषोत्तम आभारे ,रूंधाबाई आभारे,संदीप चलाक, कोमल चलाक, भारत जी झोडगे ,सुनीता झोडगे, बाबुराव चंदनखेडे ,भगीरथ पावडे,अनिल पाल ,कुंदाबाई पाल ,विलास नागापुरे,मालता नागापुरे,उत्तम रोहनकर, मनीषा झगडकर, रेकचंद सलाम, पवन ढवस,खुशाल पाल,रुपेश पाल,ईश्वर मडावी,सारंग कुंभरे,बालाजी पाल,दिनेश रामेवार,पंकज मद्रीवार, खुशाल बोरकुटे ,निलेश कुळवे, अहिल्याबाई कुळवे,इमलाबाई पाटेवार, गंगाधर गेडाम, ऋतुजा सेमले,थामदेवी मंडलवार, ज्ञानेश्वरी मंडलवार,दीपक रोहनकर, रुपेश पाल,कौशलाबाई कन्नाके,पियुष कन्नाके,संजय जी बोंमगंटीवार,संजय कुंभरे,नामदेवजी गोहणे, झेलूबाई गोहणे,होते.
संत निरंकारी मिशन हे अध्यात्मिक मिशन असून ब्रह्मज्ञानाद्वारे माणसात ईश्वराचे रूप पाहून मानवतेचे कार्य अविरतपणे करीत आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत भारतातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे . यावर्षी भारतातील जवळपास साडेतीन हजार ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत वॉटर बॉडीची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक २५ फेब्रुवारी २०२५रोजी बोरघाट(जूनगाव) येथील नदीपात्राची व पाणी पात्राची स्वच्छता करण्यात आली . स्वच्छता करण्याचे शाखा नांदगाव चे तिसरे वर्ष आहे.स्वच्छ जल ,स्वच्छ मन उपक्रमामध्ये शाखा नांदगाव अंतर्गत सुमारे पाचशे साध-संगत व सेवादल महात्मा यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपक्रमांमध्ये सर्वांसाठी लंगर ची व्यवस्था शाखा नांदगाव च्या वतीने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
मंगला सेगुलवार, रामदास घोगरे,तीमाळे महाराज,राजू झाडे,दिवाकर गेडाम, रेकाचंद सलाम,दुशांता सलाम,संदीप आलेवार ,जोत्सना आलेवार, विद्या सेमले,मीराबाई कोमावार सिमरन दुरकिवार, निशा ओगरवार कैलास कासेवार,गजानन बोमालवार ,हिवराज बट्टे,टिकाबाई बटे ,वैभव पाल,ऊत्तम खोबरे वैशाली खोबरे,नानाजी धोटे,लताबाई गेडाम,प्रज्वल गेडाम,यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी चे संचालन- श्री पंढरीनाथ पाल ,प्रास्ताविक -खुशालजी झोडगे, आभार प्रदर्शन-संदीप चलाक यांनी केले.
Discussion about this post