हदगाव ग्रामीण प्रतिनिधी देवानंद महाजन दि 25/2/25
हदगाव तालुक्यातील निवघा बा येथे गेली सहा महिन्यांपासून जलजीवन पाईप लाईन चे काम चालू असुन सदरील कामा मध्ये बर्याच दिवसांपासून अनेक नियम बाह्य कामा चालू आहे
अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर साहेबांना वारंवार सांगुन देखिल या ठिकाणी येण्याचे टाळाटाळ करीत आहेत सदरील कामामध्ये गैर प्रकार होत आहे जलजीवन एरिया मॅनेजर प्रफुल्ल माहले पाटील सर यांच्या समोर मशिनच्या साह्याने अनेक ब्रास मरूम पैशाचा व्यवहार करून गावातील ट्रॅक्टरच्या साह्य ने मुरूम विकल्या जात आहे. उपस्थित नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि आम्ही असे मुरूम विकल्या जात नाही अशी सांगत होते
पाईप लाईन चे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार होत
नसल्याने सदरील काम हे बारा ते नऊमिटर असे असताना काम मात्र चार मिटर च्या आतच होत आहे . जलजीवनच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आहे
किरण मनुलेकर हे चारशे रूपये एक ट्रक्टर या भावाने सदरील शासनाचा मुरूम सरास विकल्या जात आहे गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने अवैध रित्या खडक विक्री केली जात असुन या कडे मात्र जलजीवनचे हदगावचे शेखर ठाकरे हे जाणून बुजून या कडे दुर्लक्ष करित आहेत
गावातील नागरिकानी विचारणा केली असता प्रफुल्ल महाले आणि किरण मनुलेकर हे सांगतात कि हा खडक देवा साठी नेमण्यात येत आहे असे सांगितले जाते हा प्रकार गेलीआठ दिसापासुन सुरूच आहे दिवसापासून चालु आहे गावात बर्याच ठिकाणी 800शे 1000 हजार रुपये दराने सरास विकला जात जलजीवन कंपनीच्या मशिन्सच्या साह्याने मुरूम भरून दिला जात आहे मंदीराच्या नावावर खडक बाहेर विकल्या जात आहे
केंद्र सरकारच्या हर घर जल जल म्हणतात
आहे इकडे मात्र जलजीवनचे कर्मचारी खुले आम खडक विक्री केली जाते या कडे मात्र अग्रवाल ग्रुप मात्र झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करित आहेत

Discussion about this post