आजचा हा विशेष दिवस आपल्या दोघांसाठी प्रेम, विश्वास आणि सहवासाचे प्रतीक आहे. चेतन ठाकुर सर आणि त्यांची सहधर्मचारिणी यांनी एकत्रित जीवनातील प्रत्येक क्षण प्रेमाने आणि आनंदाने घालवला आहे.
विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून, तो दोन आत्म्यांचा मिलन असतो.
चेतन ठाकुर सर आपल्या विदयार्थ्यांमध्ये नेहमीच ज्ञानाची ज्योत पेटवतात. शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या सहधर्मचारिणीनेही सदैव प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणाने त्यांना साथ दिली आहे.
आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना उज्ज्वल भविष्याच्या आणि दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपले दाम्पत्य प्रेम आणि विश्वासाने बहरत राहो, तसेच आपण दोघेही आरोग्यसंपन्न आणि आनंदी रहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आपल्या सहजीवनाच्या नव्या वर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉💐
प्रतिनिधी:- अशोक वाघमारे (8169930989)
Discussion about this post