राणीसावरगाव येथे २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून ३९५व्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली असून या वेळी..अध्यक्ष निलेश रामराव जाधव, विजय संभाजी जाधव, तेजस ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी गणपतराव जाधव, दत्ता श्रीरंग जाधव,कुलदीप सदाशिव जाधव, माणिक राम जाधव, मारोती प्रकाश जाधव, संग्राम संभाजी जाधव, व गावातील प्रतिष्ठित नागरिक पुरुष व तसेच महिला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधिनिधी राहुल मगरे.राणीसावरगांव
Discussion about this post