राणीसावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वा.जन्मोत्सव दि. २८ फेब्रुवारी रोजी राणीसावरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून राणीसावरगाव येथे गावातील मुख्य रस्त्यावरून श्री संत सेवालाल महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली डीजेच्या जल्लोषात श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त बंजारा समाजाच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला.असून या वेळी.
विशेष उपस्थिती आमदार श्री डाॅ.रत्नाकर गुट्टे साहेब, प्रमुख वक्ते अँड निकेतन नाईक प्रदेश अध्यक्ष गोरसेना महाराष्ट्र राज्य, प्रमुख सल्लागार सुरेश गंगाधर चव्हाण माजी सरपंच, पी. एल. राठोड माजी सरपंच,पंढरी थावरु ग्रामपंचायत सदस्य, बाळासाहेब शिवाजी चव्हाण माजी उपसरपंच , सतीश वामन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य , आकाश शिवाजी राठोड ग्रामपंचायत सदस्य ,जयंती कमिटी अध्यक्ष. नरेश विश्वनाथ राठोड, उपाध्यक्ष किरण रमेश जाधव, उपाध्यक्ष प्रवीण ग्यानदेव राठोड, सचिव आमोल रावसाहेब चव्हाण, सहसचिव अनिल डिगांबर चव्हाण, कार्याध्यक्ष बन्सी राजाराम पवार, संघटक पवन विजय राठोड, सदस्य करण पंढरी राठोड, रोहित राजेभाऊ चव्हाण, किशन नाईक, गजानन चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण,भाऊसाहेब राठोड, माधव राठोड, लहू चव्हाण, सुनील राठोड, संदीप चव्हाण, राहुल चव्हाण, किरण चव्हाण, कैलास राठोड, शिवाजी राठोड, सचिन चव्हाण ,व समस्त बंजारा समाज राणीसावरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
प्रधिनिधी राहुल मगरे.

Discussion about this post