वृत्त तालुका प्रतिनिधी मारोती काळेकर
विधानसभा निवडणुकीपुरवी शासनाने 24 सप्टेंबर रोजी सरपंच उपसरपंच सदस्य मानधनात दुपटीने वाढ करण्याच्या निर्णय घेतला होता गाव गाडा चालवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी मंत्र मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता दरम्यान शासनाने 13 फेब्रुवारी रोजी सन 2024/25 या आथीक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचारी यास वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मा़धन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहाय्यक अनुदान हिंसा वितरीत करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2024 प्र क़ 102/प रा 3 सह सचिव व सु भरोसे यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे या निर्णया अंतर्गत सन 2024/25 या आर्थिक वर्षात जानेवारी 2025 व पुढील कालावधीत ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मा़धन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी रखम अदा करण्यास सहायक अनुदान रखम रुपये 346,2608000रुतीनशे शेचाळीश कोटी सविस लक्ष आठ हजार इतकी निधी वितरीत व खर्च करण्यास शासन निर्णया द्रारे मान्येता देण्यात आली आहे.
Discussion about this post