ता प्र मारोती काळेकर.
श्री क्षेत्र धामणगाव देव ता द्रारव्हा जिल्हा यवतमाळ येथील दिनांक 28/2/2025ते 6/3/2025 पर्यत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे भागवतांच्यार्य श्री हरी भत्त परायन निंबाजी महाराज तागड यांचे अमुत वानितुन तसेच माननीय श्री ना. संजय भाऊ राठोड मुद्र व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य व शिवाजीराव मोघे माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते रथ पुजेनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व मुगसाजी माऊली भक्तांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती. विनीत. अध्यक्ष श्री हरीभाऊ अंबोरे. उपाध्यक्ष श्री रामहरी अंबोरे. व सर्व विश्वस्त व गावकरी मंडळी श्री मुगसाजी. महाराज संस्थान मुख्य दरबार. धामणगाव देव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ
Discussion about this post