भावपूर्ण श्रद्धांजली
विर जवान कै. लिंबाजी गणपती हंडे यांच्या दुःखद निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
👉 अंत्यविधी:
📅 दि. 02 मार्च 2025
⏰ सकाळी 9:30 वाजता
📍 मु.पो. शिवणखेड खुर्द, ता. अहमदपूर, जि. लातूर
त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
Discussion about this post