प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो.
🚫 प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा!
✅ कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करा.
आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल आणि शहरे स्वच्छ व सुंदर होतील.
🤝 चला, प्लास्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया!
🏆 एकच लक्ष्य – शहरे स्वच्छ!
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0
📢 नगर विकास विभाग
Discussion about this post