
रस्ता रोको आंदोलन
पिंपरी पंचम/धाबे तालुका मुक्ताईनगर गावा बाहेरून जाणारा 4 लाईन हायवेचे काम चालू असताना गावाच्या फाट्यावर उड्डाणपूल बांधण्यात यावा या साठी गावकरी बांधवांनी आंदोलन केले शालेय विद्यार्थी शेतकरी वर्ग यांना रस्त्यावरून ये जा करायला साधनांना सामोरे जावे लागते बऱ्याच दा गावकऱ्यांना रस्ता ओलांडत असताना जीव गमवावा लागला आहे आणि या पुढे असे कोणतेही अपघात घडू नये म्हणून आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . आंदोलन करताना सरपंच पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संकेत उपस्थित होते. व निवेदन सोनी साहेब प्रोजेक्टर डायरेक्टर यांना देण्यात आले.
Discussion about this post