
🚩धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट ०५/०३/२०२५ रोजी रात्री ८:०० वाजता मारुती मंदिरासमोर L.E.D स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे आयोजक( श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुरेगाव (गंगा) ग्रुप यांनी केले आहे. छावा चित्रपट महिला, पुरुष ,तरुण वर्ग सर्वांनी जरूर पहावा असे आयोजकांनी म्हटले आहे..
Discussion about this post