
निलेश सोनोने.
ग्रामीण प्रतिनिधी पातुर.
पातुर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत पिंपळखुठा राहेर मार्गावरील पिंपळखुटा येथे वार्ड क्रमांक 4 मधील रोहित्री धोकादायक झाल्याने महावितरण विभागाच्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप्त व्यक्त केला जात आहे. रोहि त्रा.मधून वारंवार दूर निघत असल्याने कधीही पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित्र पेटल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक रोहित्री ची दुरुस्ती करण्याबाबत ग्रामस्थांनी महावितरण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु महावितरण विभागाकडून अख्यापही दखल घेतली गेली नाही.परिणामी रोहित्र च्या जवळील कुटुंबाचे जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे याकडे महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन धोकादायक रोहित्री ची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
वेळेस दखल न घेण्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
पिंपळखुटा येथे वार्ड क्रमांक 4 मधील गेल्या काही दिवसापासून रोहित्र मधून धुर निघत आहे. रोहित्र कधीही पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याबाबत महावितरण विभागाला वारंवार तक्रारी केल्या परंतु ग्यापही दाखल घेतली गेली नाही. परिणामी रोहित्र जवळील कुटुंबाचे जीव धोक्यात आहे.
रवींद्र महानगर.
वीर भगतसिंग शेतकरी सेना
संस्थापक अध्यक्ष पिंपळखुटा..
Discussion about this post