जंगल हद्द दर्शविणाऱ्या स्तंभात दगडाचा वापर..आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत झरंडी परिसरातील प्रकार..
निलेश सोनोने.ग्रामीण प्रतिनिधी पातुर. पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत जरंडी परिसरात शंभर ते दीडशे हद्दपिलर च्या बांधकामात काँग्रेस ऐवजी मोठमोठे ...