तुळजापूर येथे नुकतीच संविधान जागर यात्रा संपन्न झाली…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार केलेले भारतातील संविधान परिपूर्ण आहे आणि या भक्कम पायावरच आपली लोकशाही उभी आहे. या संविधानात कोणीही किती ठरवलं तरी बदल करणे शक्य नाही.

संविधान, त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि संविधानाने प्रदान केलेले आपले हक्क याचे महत्त्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि याच उद्देशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संविधान जागर यात्रा आयोजित केली आहे.

Discussion about this post