👉 उद्या शुक्रवार दिनांक 23 रोजी मोहोळ येथे होणारी जन सन्मान यात्रा रद्द.
👉मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ,उत्तर सोलापूर, व पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की,शुक्रवार दिनांक 23 रोजी मोहोळ येथे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवारसाहेब यांच्या जन सन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.परंतु नाशिक येथे मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम असल्याने शुक्रवार दिनांक 23 रोजीचा मोहोळ येथे होणा-यां यात्रेचा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला असून पुढील कार्यक्रमाची वेळ व तारीख लवकरच आपणास कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
संतोष ननवरे
स्विय सहायक
आमदार मा श्री यशवंत तात्या माने साहेब
97 66 74 84 77
77 74 89 99 39
Discussion about this post