



आगीत कारखान्याचे बरेच नुकसान अगोदरच कारखाना पंधरा-वीस वर्षे झालं बंद पडलेले स्थितीत असताना आज काही कारणास्तव कारखान्याला भीषण आग लागली.या आधीच सर्व कारखान्याची बरेच नुकसान झालेले आहेत.आधी सगळे बसून साथ झालेले आहे. जुना कारखाना बंद पडलेल्या स्थितीत असलेल्या कारखान्याला उन्हाच्या गहिनी सर्व कारखान्याचा परिसरात कारखान्याच्या परिसरात आगिन्यांपासून सर्व धुराचे लोक बऱ्याच प्रमाणात होते.कारखान्याच्या विजवाया साठी अग्निशामक दलाची गाडी आलेली होती. हजारो माणसे आपल्या डोळ्यांनी हे चित्र होते..
Discussion about this post