या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे तरी गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी,दिनांक 10मार्च,2025 रोजी,वार सोमवारी सकाळी दहा वाजता ठिकाण पंचायत समिती कार्यालय सभागृह गेवराई येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून या शिबिराचा आयोष्य लाभ घ्यावा. आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा गेवराई तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. भारतीय जनता पार्टीचे विस्तारक , श्री ईश्वर पवार, भाजपा दिव्यांग आघाडीचे श्री दत्ता गिरी व भारतीय जनता पार्टी गेवराई तालुका, यांच्या वतीने करण्यात आले आहे..
Discussion about this post