*जामखेड प्रतिनिधी -अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जामखेड मध्ये 16 मार्च 2025 रोजी भव्य पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार असून त्या निमित्त बुधवार दि.05 मार्च 2025 रोजी जामखेड येथे 🚩नामगजर, ध्वजारोहण सोहळा व जनरल मिटींग कार्यक्रम🚩 अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला…
ध्वजारोहणासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.शरद कार्ले साहेब, अध्यक्ष महेश दादा निमोणकर व जामखेड मा.नगरसेवक श्री.बिभीषण धनवडे साहेब तसेच या
कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र पीठ प्रमुख तथा जिल्हा निरीक्षक श्री. संजय गाडेकर साहेब, उत्तर महाराष्ट्र पीठ देणगी प्रमुख तथा अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री.सोमेश्वर घोगरे साहेब,उत्तर महाराष्ट्र पीठ धर्मक्षेत्र
प्रमुख श्री.रोहित चव्हाण, उत्तर महाराष्ट्र पीठ अध्यात्मिक प्रमुख श्री.दत्तात्रय उन्हाळे साहेब,जामखेड पादुका दर्शन सोहळा प्रोटोकॉल अधिकारी श्री.दिपक देशमुख व श्री.आगाम साहेब साहेब, संस्थान प्रोटोकॉल अधिकारी श्री.विशाल रासकर साहेब,
अहिल्यानगर जिल्हा सेवा समिती पदाधिकारी, सर्व तालुका कमिटी व जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, भक्त,शिष्य,साधक, हितचिंतक,पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते… अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला….
Discussion about this post