
.आपण दगदगिच्या काळात स्वता करीता,कूटुबां करीता वेळ काढणे अवघड होउन बसलय,त्यात अधिक उत्पन्न करीता शेती वापरात संकरित वाणांची वाढ,पिकांवर रासायनिक अती वापर, फास्टफूड,वेळेअभावी,शारिरीक व्यायम,प्रणाम ईतरांची करीता वेळ काढणे अशक्य अशा मुळे शरिरावर,विषेश करुण हृदयावर ताण येवून ऐन्जिओप्लास्टी’/ऐन्जिओग्राफी चे प्रमाण वाढून जीवणाला धोका निर्माण झालाय,परंतु या करीता संपुर्ण जगात संशोधन चालु आहे,हा ईलाज अलोपथी मध्ये फारच कटकटीचा असुन महाग आहे.
अशा वेळेस सर्वावर कमी वेळात हृदयातील गाठा , blocked,पुर्णपणे नाहीशा करता येतील यावर जगातील प्रतिष्ठीत व्यक्ती,
मा.प्रो.डॉ.एस.विकिनेश्वरी.
बायोटेक्नॉलॉजी विभाग,कुलालामपुर,मलेशिया यांनी आयुर्वेदिक फार्मुला तयार केल आहे,या आयुर्वेदिक औषधाचा वापर करुण अनेकांनी वरील हृदय आजार समंधी त्रासा पासून कायम मुक्ती मिळविली असून,आज ते स्वखर्चाने पत्रके काढुण माणव कल्याण ,व अनेकांना फायदा व्हावा या करीता झटत आहेत.
या लेखा सोबत झेरॉक्स प्रत पाहुण आयुर्वेदाचा वापर करावा..
Discussion about this post