प्रतिनिधी:- देवेंद्र यादव
तालुका शिरपूर पळासनेर भोंगऱ्या बाजार चे ढोल कार्यक्रम आयोजित करताना आदिवासी बांधव हे आपल्या आदिवासी कलेचे व सांस्कृतिक आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साह साजरा साजरा करताना ढोल ताशा चे आयोजन करून ोंगर्या बाजाराचे शोभा वाढवतात व आपले ोंगर्या बाजाराचे वर्षं वर्ष चालणारी परंपरा ही अखंड ठेवण्यात येते भोंगऱ्या बाजारानिमित्त सर्व आलेले पाहुणे यांचे स्वागत करून वाजत गाजत ोंगर्या बाजारात मिरवणूक काढण्यात येते व बाजारात आदिवासी संस्कृतीतील वस्तू खरेदी व विक्री करण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतो
Discussion about this post