माजी आमदार राहुल भय्या मोटे हे विधानसभेच्या तयारीला लागले असून ते गाव वाड्या वस्त्या यांना भेट देत आहेत व त्यांच्या दौऱ्याला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गेल्या तीन टर्म आमदार राहिलेले मा आ राहुल मोटे गेल्या वेळेस पराभूत झाले होते लोकसभेला भूम परंडा वाशी मतदार खासदार ओम राजे निंबाळकर यांना 81000 हजार चे लीड देण्यात आ राहुल मोटे यांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे महाविकास आघाडी कडून आमदार राहुल भय्या मोटे यांनाच उमेदवारी मिळेल असे बोलले जाते तसेच जर राज्यात या वेळेस महा विकास आघाडीचे सरकार आले तर त्यांची मंत्रिमंडळात ही वर्णी लागू शकते



Discussion about this post