शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केला साजरा ……………………………
:- शिवसेना, शिव आरोग्य सेना पदाधिकारी लोकसभा खासदार मा श्री जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली,( शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष), मा श्री डॉ. किशोरजी ठाणेकर साहेब( उपाध्यक्ष), मा श्री डॉ जयवंत गाडे, आणि( शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक) मा श्री जितेंद्र दादा सकपाळ, ( शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक )मा श्री डॉक्टर विलासजी देशमुख., (शिव आरोग्य सेनेचे जिल्हा सचिव) मा श्री किरण भाऊ कोथमीरे,यांच्या सूचनेनुसार आज दिनांक. २७-७-२०२४, व सिन्नर तालुक्याच्या वतीने सिन्नर उपजिल्हा रुग्णालय येथे पेशंट, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांना बिस्किट खजूर पाकीट वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख मा श्री गौरव भाऊ घरटे, मा श्री शरद भाऊ लोणारे (शिव आरोग्य सेना तालुका समन्वयक)मा श्री दिनेश भाऊ जाधव (शिव आरोग्य सेना तालुका सहसमन्वयक )मा श्री दत्ताभाऊ ठोंबरे (शिव आरोग्य सेना विधानसभा होते
Discussion about this post