
आमदार संजना जाधव यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२५ मध्ये कन्नड तालुक्यातील विविध विकासकामा संबंधी वाचा फोडली व जास्त प्रमाणात निधीची मांगणी केली. अखेर पाच वर्षानंतर विधानसभेत कन्नड तालुक्याचा आवाज गुंजल्याने तालुक्यातील जनतेकडून आमदार संजना जाधव यांचे कौतुक होत आहे..
Discussion about this post