शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: येथील न्यू माॅडर्न इंग्लिश कॅन्व्हेट तथा लावण्या पब्लिक स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटोला माल्यार्पण करून मुख्याध्यापिका रुपाली येडे, संस्थेचे सचिव दिलीप रामटेके यांनी अभिवादन केले.त्याप्रसंगी शिक्षिका सविता गहाणे,लिना चांदेवार,शुभांगी डोंगरे, ममता रामटेके व विद्यार्थी उपस्थित होते .
Discussion about this post