
डोणगांव :-
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यशोधरा बुद्धविहार येथे पुर्वनियोजित बैठक झाली.त्यात गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सरपंच अरुण धांडे तर निलेश सदावर्ते यांनी सूत्रसंचलन केले त्यात भिमजयंती २०२५ कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली व कर्यकारणीच्या वतीने येणाऱ्या काळत समाज उपयोगी कर्यक्रम राबवण्यात येतील असे व
नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश धांडे , उपाध्यक्ष रोहित वाघमारे, सचिव तेजस जमधाडे , कोषाध्यक्ष राजु बोरकर तर सदस्य राहुल डोंगरदिवे सर,राज वाठोरे ,निलेश सदावर्ते ,शैलेश इंगोले , अविनाश मोरे , सिध्दार्थ वाठोरे, रामचंद्र जाधव , सचिन दिपके , सुनील वानखेडे , सोनु नरवाडे , स्वप्नील चव्हाण , आशिष चव्हाण ,अमोल वाठोरे , संदीप वाकुडे , संदीप बोरकर,आकाश रोठे , सुमेध खोडके , स्वप्नील खोडके , संदीप रोठे , माणिक वाठोरे, वैभव पनाड,अतीश वाघमारे , प्रविण बोरकर , गणेश धनसावत , मंगेश ताजने , रोहित गवई , स्वप्नील अंभोरे , अविनाश खोडके , विपुल साळवे , भारत खिल्लारे , पिंटु हिवाळे , सिध्दार्थ हिवाळे , महादेव हिवाळे , रवि गवई , वामन तेलगोटे , गजानन खोडके,चेतक इंगळे,रोहित जमधाडे,आशिष जमधाडे,ॠषी धांडे,आकाश वाठोरे,नितीन गवई ,विकी खोडके राजु रोठे,मंगेश वानखेडे यांचा
सत्कार करून संपूर्ण समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या

Discussion about this post