
होत असताना खर्डी गावातील शिवकालीन तलाव मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.या तलावात पाण्यावर शेवाळे साचले असून रहिवासी कचरा टाकत असल्याने शिवकालीन तलावचे अस्तिता धोक्यात आले आहे. खर्डीगाव परिसरातील कधी काळी पार्यटनाचे केंद्र असल्या पाझर तलावची बिकट अवस्था झाली.आहे तीन ते चार एकरच्या विस्तीर्ण जागेतील तलाव दरवर्षी पावसाळ्यात तलाव वाहतो परंतु संरक्षण भीत नसल्याने तसेच पाण्याचा कोणताही वापर केला जात नसल्याने जनावरे घरातली घाण टाकण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे या परिसरालाच बकालपण आला आहे. तलावातील पाण्यावर शेवाळ साचले आले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे.त्यामुळे गाळ काढून तलावच्या शोभीकरणाची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खर्डी शहर अध्यक्ष सगीर शेख ग्रामपंचायत खर्डी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी मनसे उपविभाग अध्यक्ष प्रकाश जी धाबे साहेब उपस्थित होते..
प्रतिनिधी शहापूर तालुका सुगीर शेख..
Discussion about this post