प्रतिनिधी :- राजेश्वर वटृमवार
कै.व्यंकटराव खळीकर यांच्या स्मणार्थ मुली व जावयांनी खळी या गावात वाचनालय इमारत उभी करण्यासाठी चार लाखांची देणगी दिली. देणगी देऊन आज दिनांक 11/ 3 /2025 रोजी वाचनालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
खरोखरच हा क्षण आश्चर्य वाटण्यासारखा आहे या वाचनालयामुळे तरुण पिढी च्या ज्ञानात भर पडेल.
या भूमिपूजनाला उपस्थित असलेले अंजू ताई अतुल चिकसे ,मीराताई सुनील वसमतकर,मंजुषाताई धर्माधिकारी साहेब,विद्याताई जहागीरदार,निता अशोक येरमाळकर,लता हेमंत देशपांडे, संध्या शेळगावकर,आशा जोशी,अभय खळीकर व समस्त गावकरी मंडळी.
Discussion about this post