दि,११/३/२०२५ रोजी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय म्हसवे येथे बलिदान मास पुष्प १२वे अर्पण करुन धर्मवीर संभाजी महाराज याच्या प्रतिमेस प्रतिमा पुष्प-हार अर्पण शिवभक्त योगराज लोहार (संस्थापक अध्यक्ष शिवप्रेमी सेना)यांच्या हस्ते केले मुख्याध्यापक व सर्व सन्मानीय शिक्षक यानी वंदन केले
व शिवख्याते अंकुश जाधव यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची जानीव करुन दिली व
व महाराजानी देव देश धर्मासाठी कसे बलिदान दिले,व प्रत्येकाने शिवरायचे विचार जनमाणसात पोहचवले
व शिवभक्त योगराज लोहार यानी देखील विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व ऐत्या २९ मार्च ला तिथि नुसार धर्मवीर बलिदान मास प्रत्येकाने पाळुन धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पित करने आपले कर्तव्य आहे अशी माहिती दिली
या वेळी उपस्थित ओम सोनार मयुर गोधळी व जयेश गोधळी उपस्थित होते
Discussion about this post