तलावातील निघालेली माती शेतीसाठी वापरली जाती हा संशोधनाचा भाग आहे…..तलावातील माती लेआऊट लेवलिंग साठी वापरली जाते….म्हणजे व्यवसायासाठी….तर मग ज्यांनी त्यांनी स्व खर्चाने तलावातील माती काढून घेऊन जावी, गवर्नमेंट ची रॉयल्टी लागणार नाही….एवढी सोय पुरी आहे ! ….मागील काही वर्षांपासून वरोरा मधील काही समाज सेवक हा उपक्रम राबवत आहे. . .त्यांचे अभिनंदन व आभार…..पण जनतेचा पैसा मशिन्स च्या डिझेल साठी वापरणे चुकीचेच….ही संशयास्पद !
Discussion about this post