


संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने “जागतिक महिला दिनानिमित्त”
महिला आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे,
आज मंगळवार दिनांक १२/०३/२०२५ रोजी, पोहेगाव आणि पंचक्रोशीतील माता भगिनींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आरोग्यविषयी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले!!
या प्रसंगी अनेक विद्यार्थिनी, युवती तसेच महिलां आणि पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला!!!
Discussion about this post