हिंदू हत्याप्रकरणी हिंदू हुंकार मोर्चा लातूर मध्ये यशस्वीरित्या शांततेत पार पडला .

इथून पुढे हिंदूंच्या अशा हत्या आम्ही सहन करणार नाही असे नारेबाजी देत शांततेत पार पडला असून लातूर मधील सर्व बाजारपेठ शाळा कॉलेज व्यापारी यांनी हिंदू हुंकार मोर्चा यांना साथ दिली आहे.

Discussion about this post