
अकोट :
(डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी) श्री. संत जगतगुरू तुकाराम महाराज महाराज ” तुकाराम बीज ” दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अकोट येथे मोठया उत्साहात, भक्तीभावाने साजरी करण्यात येणार आहे. श्री. संत जगतगुरू तुकाराम महाराज तुकाराम बीज निमित्त दिनांक 16 मार्च रविवारी सकाळी 9 वाजता नरसिंग महाराज झोपडी येथे अभिवादन करण्यात येणार असून कुणबी समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे..
Discussion about this post