
सुरेगाव रस्ता (येवला) येथील जागृत देवस्थान अमृतेश्वर महादेव मंदीर वार मंगळवार दि. 27/8/24 रोजी अमृतेश्वर मंदिर वर्धापन दिन व गोपाळकाला निमित्ताने सकाळी 10.00 वाजता ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज अनर्थे यांचे कीर्तन होनार आहे, तरी सर्व सुरेगाव रस्ता पंचकृषीतील सर्व भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थ सुरेगाव रस्ता यांनी केले आहे.
ठिकाण : अमृतेश्वर महादेव मंदीर सुरेगाव रस्ता..
Discussion about this post