
साई सेवा समिती पाळधी, द्वारा आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवसंपन्न झाला सहभागी मंडळ विकी बाबा युवा मंच, राम राज्य साई ग्रुप, लोकमान्य टिळक मंडळ, संत सावता मित्र मंडळ पाळधी,जय वाल्मिक कोळी वाडा ग्रुप, यांनी सहभाग घेतला..

तसेच ह्या वर्षी दहीहंडी फोडण्याच्या मान विकी बाबा युवा मंच पाळधी यांना मिळाला साई सेवा समिती पाळधी, यांच्या कडून विजयी मंडळ ला ट्रॉफी आणि रोख बक्षीस देण्यात आले ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील झवर, संचालक मंडळ, नितीन लड्डा, अनिल कासट, लाला झवर, तसेच पाळधी पोलीस दूरक्षेत्र चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पाळधी खू सरपंच शरद कोळी, सावदा सरपंच गोपाल पवार, पाळधी येथील पन्नू पाटील समस्त पाळधी बु खू चे नागरिक उपस्थित होते

Discussion about this post