पोलिस स्टेशनच्या शेजारी असलेल्या रस्त्याच्या कडेला गटारी नसल्याने पाणी साचते व ते पाणी शेजारी स्टँप ड्यूटी रजिस्ट्रेशन इमारती मध्ये जाते.जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक,व नगरपंचायत अपयशी ठरले आहेत असे लक्षात येते.
पाणी साचल्याने साथीचे आजार उद्भवण्याची शकता आहे, नगरपंचायत अधिकारी यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन गटारीचे काम पूर्ण करावे.
दिंडोरी शहरांतील जनतेची विनंती.
Discussion about this post