मेश्वर येथील दलितांवर अन्याय येणारा जाणारा रस्ता अडवला दलितांचा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा. निवेदनावर 100 पेक्षा जास्त महिला पुरुषांच्या सह्या
रामेश्वर येथील दलीत वस्तीवर जाणार रोड काही सवर्ण समाजाच्या लोकांनी अडवला आहे त्यामुळे येथील सर्व समाजाने पंचायत समिती भूम समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे





Discussion about this post