श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न
पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षा घोटाळ्यांवर मान्यवरांचा संताप; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची मागणी श्रीगोंदा : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळे, ...











