जत तालुक्यात जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग व शिरपूर पॅटर्न राबवा: अमित दुधाळ यांची मागणी
जत प्रतिनिधी: अरुण कोळी जत तालुक्यातील भूजलपातळी वाढवून भविष्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शिरपूर पॅटर्न ...












