करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी
करमाळा | प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे करमाळा तालुक्यात भक्तीमय वातावरणात उत्साहाने स्वागत करण्यात आले. तालुक्याच्या सीमेवर ...


