साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका
दोडामार्ग / प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील भोमवाडी भागात मुख्य रस्त्यालगत असलेल्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण ...
