समाज आणि राष्ट्राप्रती कृतज्ञ भावनेतून स्वयंप्रेरणेने नियमित रक्तदान; प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांचा प्रेरणादायी उपक्रम
धुळे | प्रतिनिधी रक्तदानाविषयी जनजागृती होणे ही काळाची गरज असून, समाजाप्रती दायित्वाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ...

