वाघाच्या वाढत्या वावराने ३८ गावांत दहशत -नागरिक, शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : सुगत उराडे04 सप्टेंबर 2026 पेंढरी व झाडापापडा इलाख्यात वाघाचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, परिसरातील तब्बल ...










