अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
तालुका प्रतिनिधी ..कुंदन तिवडकर माहूर परिसरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गणेश कचकलवार ...










