कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना परमनंट करण्याची मागणी; आमदार सुहास दादा बाबर यांची भेट
कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी: कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांना सेवेत कायमस्वरूपी (परमनंट) करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी सफाई कामगारांच्या ...










